*कोकण Express*
*मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता मोहीम*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तसेच सन्मानिय अमित राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून दिनांक ११ डिसेंबर २०२१ रोजी कुणकेश्वर देवगड समुद्र किनारा स्वच्छता अभियान संपन्न झाले या अभियानात मनसे अंगरक्षक सेनेचे अध्यक्ष नंदकिशोर तळवडेकर, माजी नगरसेवक संतोष धुरी, उपजिल्हा ध्येक्ष दया मेस्त्री,देवगड तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, देवगड सहसंपर्क अध्यक्ष तथा मनसे लॉटरी विक्रेता सेना जिल्हा संपर्क अध्यक्ष नितीन पवार,मनसे लॉटरी सेनेचे देवगड तालुकाध्यक्ष अमित घाडी,उप तालुकाध्यक्ष रूपेश पांगम,देवगड सह संपर्क अध्यक्ष प्रशांत पेंडुरकर ,कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवडकर,देवगड सचिव जगदीश जाधव, उपाध्यक्ष महेश नलावडे, उपाध्यक्ष राजा मोंडकर, कणकवली सचिव संतोष कुडाळकर,कणकवली विभाग अध्यक्ष दत्ताराम अमृते, महाराष्ट्र सैनिक निखील आचरेकर कातवन विभाग अध्यक्ष नंदकिशोर हडकर, शाखाध्यक्ष गणेश खोत,महाराष्ट्र सैनिक विवेक खोत,देवगड मनवीसे तालुकाध्यक्ष राकेश मिराशी,शहर अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव,पडेल विभाग अध्यक्ष प्रकाश काका वारीक तसेच कातवण महिला बचत गट विद्यार्थी संघटना देवगड तालुक्यातील हजारो महाराष्ट्र सैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट तसेच कुणकेश्वर ग्रामपंचायत व्यवस्थापन तथा सरपंच श्री. घाडी,श्री आचरेकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देवगड मधील महिलांनी व तरुणांनी उस्फुर्त पने सहभाग घेतला. जग प्रसिद्ध पर्यटन स्थळ व भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या कुणकेश्वरचा समुद्र किनारा स्वच्छ झाल्या मुळे सर्व सिंधुदुर्ग वासीयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे, गणेश कदम, नंदू तळावडेकर, नितीन पवार, अमित घाडी, रूपेश पांगम, प्रशांत तेंडुलकर यांचे आभार मानले.