*कोकण Express*
*महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची यादी जाहीर*
*सिंधुदुर्गनगरी | दि. 11*
जिल्हा बँकेची महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची यादी जाहीर केली आहे. जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातन लढवली जाणार . खासदार विनायक राऊत यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली. 19 पैकी 8 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या असून काँग्रेसच्या वाट्याला 5 जागा आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 5 जागा आणि 1 अपक्षाला जागा लढवली जाणार आहे.
हे आहेत उमेदवार
उमेदवार नाव आघाडी पक्ष मतदार संघ
सतीश सावंत शिवसेना कणकवली
अविनाश माणगावकर अपक्ष देवगड
दिगंबर पाटील शिवसेना वैभववाडी
व्हिक्टर डान्टस राष्ट्रवादी मालवण
विद्याप्रसाद बांदेकर कॉंग्रेस कुडाळ
विलास प्रभाकर गावडे कॉंग्रेस वेंगुर्ला
सचिन दामोदर देसाई शिवसेना वेंगुर्ला
राखीव – सावंतवाडी
गणपत देसाई शिवसेना दोडामार्ग
सुशांत श्रीधर नाईक शिवसेना कणकवली
सुरेश यशवंत दळवी राष्ट्रवादी पणन
लक्ष्मण आनंद आंगणे शिवसेना औद्योगिक संस्था
मधुसूदन केशव गावडे राष्ट्रवादी मच्छिमार दुग्धसंस्था
विनोद रामचंद्र मर्गज राष्ट्रवादी घर बांधणी देखरेख संस्था
रामचंद्र तातोबा मर्गज राष्ट्रवादी घर बांधणी देखरेख संस्था
विकास भालचंद्र सावंत कॉंग्रेस वैयक्तिक
आनारोजीन जॉन लोबो शिवसेना महिला प्रतिनिधी
नीता रणजितसिंग राणे कॉंग्रेस महिला प्रतिनिधी
आत्माराम सोमा ओटवणेवर राष्ट्रवादी अनुसूचित जाती
मनिष मधुकर पारकर शिवसेना इतर मागास
मेघनाद गणपत धुरी कॉंग्रेस विमुक्त भटक्या जमाती