*कोकण Express*
*महावितरणची बिले स्वीकारली जातात परंतु ती वेळेत भरली जात नाही*
*सावंतवाडीतील अनधिकृत वीज बिल भरणा केंद्र वादात…?*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुक्यातील महावितरणने अधिकृत बिल भरणा केंद्र ची यादी जाहीर करावी अन्यथा काही ठिकाणी महावितरणची बिले स्वीकारली जातात परंतु ती वेळेत भरली जात नसल्याचा फटका ग्राहकांना होतो यासंदर्भात महावितरण यांनी योग्य ती काळजी घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले सेवा सरकार आहे त्याठिकाणी ग्रामपंचायतीला बिल भरण्यास परवानगी द्यावी त्यामुळे लोकांची होणारी हेळसांड थांबू शकते आमच्या माहितीनुसार सावंतवाडी तालुक्यात चार ठिकाणी बिल भरणा केंद्र आहेत बांद्रा या ठिकाणी 2 आणि सावंतवाडी या ठिकाणी 2 त्यामुळे अनेक ग्राहकांची बिल भरण्यास तारांबळ उडते या सर्व गोष्टीकडे महावितरण’ने तात्काळ लक्ष घालावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी तालुक्याचे वतीने अधिकाऱ्यांना याविषयी जाब विचारला जाईल गुरुदास गवंडे यांनी