*कोकण Express*
*भाजपने कुडाळ न. पं. निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार यादी केली जाहीर*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ भाजपने आपली नगरपंचायत निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून पुढील नावे अधिकृतरित्या जाहीर केली आहेत.
प्रभाग 01 सखू शंभू आकेरकर, प्रभाग 02 नयना दत्तात्रेय मांजरेकर, प्रभाग 03 चांदणी शरद कांबळी, प्रभाग 04 रेखा प्रवीण काणेकर, प्रभाग 05 अभिषेक दत्तात्रय गावडे, प्रभाग 06 प्राजक्ता अशोक बांदेकर, प्रभाग 07 ऍड. विलास धोंडी कुडाळकर, प्रभाग 08 रेवती राजेंद्र राणे, प्रभाग 09 साक्षी विजय सावंत, प्रभाग 10 ऍड. रीना राजेश पडते, प्रभाग 11 ऍड. राजीव रमेश कुडाळकर, प्रभाग 12 संध्या प्रसाद तेरसे, प्रभाग 13 उषा प्रदीप आठले, प्रभाग 14 प्रज्ञा प्रशांत राणे, प्रभाग 15 श्री प्रशांत शांताराम राणे, प्रभाग 16 सुधीर अनंत चव्हाण, प्रभाग 17 श्रीकृष्ण मधुकर मेस्त्री.