वैभववाडीत भाजपचे उमेदवार जाहीर

वैभववाडीत भाजपचे उमेदवार जाहीर

*कोकण Express*

*वैभववाडीत भाजपचे उमेदवार जाहीर*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर//नविन चेहऱ्यांना भाजपने दिली संधी//१६ प्रभागांचे उमेदवार केले जाहीर//भाजपचे उमेदवार पुढीलप्रमाणे//

प्रभाग १-स्नेहलता सदाशिव चोरगे
प्रभाग २-नेहा दिपक माईणकर
प्रभाग ३-रेवा रामचंद्र बावधाणे
प्रभाग ४-प्रिया भानुदास तावडे
प्रभाग ५-संगिता बजरंग चव्हाण
प्रभाग ६-राजन वसंत तांबे
प्रभाग-७ भालचंद्र मारुती रावराणे
प्रभाग ९-सुप्रिया राजन तांबे
प्रभाग १०-सुंदरी रामचंद्र निकम
प्रभाग ११-यामिनी यशवंत वळवी
प्रभाग १२-विवेक सज्जन रावराणे
प्रभाग १३-संजय दिगंबर सावंत
प्रभाग १४-श्रावणी श्रीकांत तांबे
प्रभाग १५-नारायण शांताराम मांजरेकर
प्रभाग -१६-स्नेहल तेजस आंबेकर
प्रभाग १७-सानिका समाधान रावराणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!