सिंधुदुर्ग रत्नागिरी पालकमंत्री उदय सामंत यांच्या कारला मुंबई अपघात ; सामंत सुखरूप

सिंधुदुर्ग रत्नागिरी पालकमंत्री उदय सामंत यांच्या कारला मुंबई अपघात ; सामंत सुखरूप

*कोकण  Express*

*सिंधुदुर्ग रत्नागिरी पालकमंत्री उदय सामंत यांच्या कारला मुंबई अपघात ; सामंत सुखरूप..*

*ना. सामंत यांनी ट्विट करत दिली माहिती*

*मुंबई*

मुबई मध्ये कार्यक्रमाला जात असताना सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मंत्री ना.उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाला.  स्पेशल सिक्युरिटी युनिटची गाडी ब्रेक फेल होऊन ना उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली. गाडीत ना सामंत एकटेच होते.  दरम्यान सामंत एकदम सुखरूप आहेत. मात्र सिक्युरिटी ऑफिसरला दुखापत झाली आहे त्यावर कूपर हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत. संरक्षण करणाऱ्या सर्वांच्या  औषधोपचाराचा खर्च ना उदय सामंत करणार आहेत. सदर घटना बुधवारी रात्री  ८ वाजता घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!