*कोकण Express*
*पालकमंत्री सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या अर्चनाताई घारे यांचे केलं वाढदिनी अभिष्टचिंतन*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अर्चनाताई घारे यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, व्हिक्टर डांटस, काका कुडाळकर, संदीप घारे आदी उपस्थित होते.