*कोकण Express*
*जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची एन्ट्री*
*निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केले नामनिर्देशन पत्र दाखल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकी करिता भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार राजन तेली यांनी आज बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, स्मिता पावसकर, गोपाळ हरमलकर आदी उपस्थित होते.