*कोकण Express*
*▪️मा.ना.श्री.सतेज उर्फ (बंटी) पाटील यांची विधानपरिषद आमदार पदी बिनविरोध निवड*
*▪️जिल्हा बँक अध्यक्ष सतिशजी सावंत यांनी कोल्हापूर येथे जाऊन केले अभिनंदन*
मा.ना.श्री.सतेज उर्फ (बंटी) पाटील साहेब यांची विधानपरिषद आमदार पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जिल्हा बँक अध्यक्ष सतिशजी सावंत यांनी अभिनंदन कोल्हापूर येथे केले. यावेळी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे, माजी सरपंच हरकुळ बुद्रुक बंडू ठाकूर उपस्थित होते.