*कोकण Express*
*▪️क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते*
किर्लोस येथील आंबावने क्रीडा मंडळ आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, माजी सभापती नाथा मलांडकर, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळंणफर व मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


