*कोकण Express*
*भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केले नलावडे कुटुंबियांचे सांत्वन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या आईचे दुःखद निधन झाले असता भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केलं.

