नेहरू युवा केंद्र आयोजित वक्तृत्व स्पर्धा २०२१

नेहरू युवा केंद्र आयोजित वक्तृत्व स्पर्धा २०२१

*कोकण Express*

*▪️नेहरू युवा केंद्र आयोजित वक्तृत्व स्पर्धा २०२१*

*▪️विषय – देशभक्ती ऑर राष्ट्रनिर्माण (Patriotism and Nation Building)*

थीम – सबका साथ, सबका जवकास, सबका जवश्वास, सबका प्रयास

वयोगट – १८ ते २९ वर्षे
वक्तृत्व स्पर्धेसाठी भाषा – हिंदी/ इंग्रजी

*सदरील स्पर्धेसाठी तालुकास्तरावर तीन स्पर्धक निवडून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल.*

*बक्षिसे*
*जिल्हास्तरीय बक्षिसे*
प्रथम – ५०००/-
द्वितीय – २०००/-
तृतीय -१०००/-

*राज्यस्तरीय बक्षिसे*
प्रथम – २५०००/-
द्वितीय – १००००/-
तृतीय -५०००/-

*राष्ट्रस्तरीय बक्षिसे*
प्रथम – २०००००/-
द्वितीय – १०००००/-
तृतीय -५००००/-
जिल्हास्तरवरील सहभागी स्पर्धकांना – सहभाग प्रमाणपत्र

*खालील लिंक वर जाऊन नावनोंदणी करावी.*

https://forms.gle/2Sve5owrGqHuj7fe8

*अधिक माहितीसाठी संपर्क -*
रीना दुदवडकर, ८४११८४१९४३, ९३०७१३०६११ सुजय जाधव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!