*कोकण Express*
*भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा शनिवारी कुडाळात…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे या सात नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी सकाळी अकरा वाजता कुडाळ येथिल मराठा समाज सभागृहात कार्यकर्त्यांची त्या संवाद साधणार आहे.यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.