शिवसेना सोशल मीडिया-सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी अनुराग सावंत यांची निवड

शिवसेना सोशल मीडिया-सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी अनुराग सावंत यांची निवड

 

*कोकण Express*

*शिवसेना सोशल मीडिया-सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी अनुराग सावंत यांची निवड….*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना सचिव, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार शिवसेना भवन मुंबईमार्फत अनुराग सावंत यांची शिवसेना सोशल मीडिया-सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील शिवसैनिकांमधून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!