*कोकण Express*
*सावंतवाडीत गांधी चौक येथे काँग्रेस तर्फे कै.पंडित नेहरू यांची जयंती साजरी*
आज दि.१४रोजी सकाळी ११.३०वाजता सावंतवाडी येथे कै.पंडित नेहरू यांची जयंती गांधी चौक येथे साजरी करण्यात आली,त्यानंतर पेट्रोल,डिझेल,गॅस या जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेल्या भाववाढ विरुध्द जनजागरण मोहीम सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस तर्फे आयोजित करण्यात आली,यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री बाळा गावडे,माजी जिल्हाध्यक्ष श्री विकास भाई सावंत, सरचिटणीस श्री महिंद्र सावंत,राजू मसुरकर,जिल्हा उपाधयक्ष श्री.इर्शाद शेख,नागेश मोरये, ज्येष्ठ नेते adv. दिलीप नार्वेकर,सावंतवाडी तालुका अध्यक्ष श्री महेन्द्र संगेलकर, उपाध्यक्ष समीर वंजारी,जिल्हा सांस्कृतिक सेलचे वरून कर,ओबीसी सेलचे प्रदेश प्रतिनिधी सौ अमीदी मेस्त्री,माजी तालकाध्यक्ष बाब्या म्हापसेकर,सेवादल जिल्हा अध्यक्ष श्री श्रीकृष्ण तळवडेकर,मालवण माजी तालुका अध्यक्ष महेश ऊर्फ बाळु अंधारी,पल्लवी तारी,सरदार ताजर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.