*कोकण Express*
*▪️फोंडाघाट ग्रामपंचायतचा आझादी का अमृत महोत्सव निमित्त आवास महा कार्यक्रमाचे आयोजन*
*▪️फोंडाघाट ग्रामपंचायत सरपंच संतोष आग्रे यांचे उपस्थित राहण्याचे आव्हान*
*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*
फोंडाघाट ग्रामपंचायतचा आझादी का अमृत महोत्सव निमित्त आवास महा कार्यक्रम शुक्रवार दि 14/11/2021 रोजी दुपारी 2.30 वाजता प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी अशोक दळवी गडगेसखल यांच्याकडे सभापती पंचायत समिती कणकवली मनोज रावराणे यांच्या हस्ते गटविकास अधिकारी पं .स.कणकवली श्री अरुण चव्हाण, पं.स.सदस्या सौ.सुजाता हळदिवे यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.तरी सर्वांना वेळेत उपस्थित रहावे.
ग्रामपंचायत फोंडाघाट