14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत काँग्रेसच्या वतीने जनजागरण कार्यक्रम

14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत काँग्रेसच्या वतीने जनजागरण कार्यक्रम

*कोकण  Express*

*▪️14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत काँग्रेसच्या वतीने जनजागरण कार्यक्रम*

*▪️काँग्रेसचे कुडाळ प्रभारी विनायकराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कुडाळ येथे सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित काँग्रेस चे प्रभारी श्री.विनायकराव देशमुख यांचे आगमन झाले,यावेळी कणकवली तालुक्याच्या वतीने जिल्हा सरचिटणीस श्री. महिंद्र सावंत,उपाध्यक्ष नागेश मोरये,कणकवली सरचिटणीस प्रवीण वरून कर,माजी जिल्हाध्यक्ष श्री.विकासभाई सावंत,जिल्हाध्यक्ष श्री बाळा गावडे,प्रदेश प्रतिनिधी साई चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख,सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर,चिटणीस श्री.बाळु अंधारी आदी उपस्थित होते,यावेळी १४नोव्हेंबर ते२९नोव्हेंबर पर्यंत होणाऱ्या जनजागरण कार्यक्रमाचे नियोजन माननीय प्रभारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!