मनसे लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रात फराळाचे वाटप केले

मनसे लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रात फराळाचे वाटप केले

*कोकण Express*

*मनसे लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रात फराळाचे वाटप केले*

*देवगड ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) सन्माननीय श्री.गणेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विजयदुर्ग पोलिस स्टेशन, पडेल प्राथमिक आरोग्य केंद्र,तिर्लोट वरची मोहुळवाडी, पडेल ग्रामपंचायत कर्मचारी, आणि पडेल गावातील वॉर्ड क्रमांक २मध्ये फराळ वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला… तरी पडेल ग्रामपंचायत सदस्य श्री.अमित घाडी, मनसैनिक बाबु घाडी,प्रकाश वारीक, योगेश अनभवणे,सुदिप वारीक, आणि पदाधिकारी उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!