*कोकण Express*
*शिवसाम्राज्य प्रतिष्ठान फोंडाघाट तर्फे गडकिल्ल्यांच्या स्पर्धेचे आयोजन*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
“शिवसाम्राज्य प्रतिष्ठान” फोंडाघाट तर्फे आयोजित श्री प्रभू श्री राम यांच्या आगमनाच्या आनंदात जी हर्ष उत्साह ने जी दिवाळी साजरी करतो तसेच पूर्वी व आज ही काही छत्रपती चे छोटे छोटे मावळे गड किल्ले बांधतात त्यांच्या विचाराना व स्वराज्य प्रेमाला व पुर्वज च्या ऐतिहासिक गोष्टी ना प्रेरणा मिळावी म्हणून म्हणून प्रत्येक छोट्या मोठया मावळ्यांनी मिळून छोटमोठे गड किल्ले बांधावेत. यासाठी पंचक्रोशी फोंडाघाट मध्ये *शिवसाम्राज्य प्रतिष्ठान फोंडाघाट* ने एक मोहीम म्हणा किंवा स्पर्धा हाती घेतली आहे आणि जो ह्या मोहिमेत स्पर्धे मध्ये सहभाग आपलं कोशल्य दाखवेल त्याला प्रथम पारितोषिक 2501 रोख रक्कम व सन्मान चिन्ह दुतीव्य परितोषक रोख रक्कम 1501 व सन्मान चिन्ह तृतीय पारितोषिक 1001 व सन्मान चिन्ह व सर्व सहभाग बाल कलाकारांना अथवा स्पर्धक यांना सहभागाबद्दल प्रशस्तीपत्रक आहे तरी छोट्या मोठ्या मावळ्यांनी गड किल्ले बांधून त्याचा इतिहास सांगत मोठया प्रमाणात सहभाग घ्यावा. बाल कलाकार व त्यांनी बांधलेला गड किल्ला चा फोटो व ठिकाण आणि फोन नंबर असे दिनांक १२/११/२१ पर्यंत पाठवावे.
संपर्क
*साहिल डोर्ले 9420206233 सचिन नाकाडी 9422567575*