राष्ट्रीय काँग्रेस वैभववाडीच्या वतीने स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

राष्ट्रीय काँग्रेस वैभववाडीच्या वतीने स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

*कोकण  Express*

*राष्ट्रीय काँग्रेस वैभववाडीच्या वतीने स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने वैभववाडी तालुका कार्यालय येथे भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी दादामिया पाटणकर अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस वैभववाडी, वसंत नाटेकर उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस महिला प्रतिनिधी वैभववाडी सुगंधा साटम, श्रीमती मी.ना. बोडके, राष्ट्रीय काँग्रेस सेवा दल अशोक राणे, डी.एम. राणे, वैभववाडी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष भालचंद्र जाधव, भारती कुडतरकर, दिलीप रावराणे, ओमकार हरयाण, मंगेश कोलते, कासिम चोचे, दस्तगीर नाचरे, रमेश देवरुखकर, बाळा पांचाळ, प्राची रावराणेतसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!