आप्पा पराडकर पुरस्कृत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

आप्पा पराडकर पुरस्कृत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

*कोकण Express*

*◾आप्पा पराडकर पुरस्कृत रुग्णवाहिकेचे लोकार्पण…!*

*◾रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे दिमाखादार सोहळा संपन्न…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तथा कामगार नेते सिंधुदुर्ग रत्नागिरीचे लोकसभा संपर्कप्रमुख आप्पा पराडकर पुरस्कृत सर्व सोयीनियुक्त रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शिवसेना सचिव तथा खास.विनायक राऊत, परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, लोकसभा सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर, शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे दिमाखात संपन्न झाला.

यावेळी हिंदकामगारसेना जिल्हाध्यक्ष राजु शेट्ये, उपजिल्हाध्यक्ष बबन शिंदे, सरचिटणीस राजु राठोड, सचिन सावंत, अँड.हर्षद गावडे, रिमेश चव्हाण, वैभव मालंडकर, रूपेश आमडोस्कर, ललित घाडीगांवकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!