भाजपच्या मालवण तालुका प्रभारीपदी संजू परब यांची निवड

भाजपच्या मालवण तालुका प्रभारीपदी संजू परब यांची निवड

*कोकण Express*

 *भाजपच्या मालवण तालुका प्रभारीपदी संजू परब यांची निवड*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

पालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांची भाजपाच्या मालवण तालुका प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ही निवड जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज जाहीर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!