सिंधुदुर्ग भाजपा कार्यकर्ता मेळावा दिनांक २९ ऑक्टोबर, २०२१ रोजी महालक्ष्मी हॉल, गुलमोहर हॉटेल, कुडाळ येथे होणार संपन्न

सिंधुदुर्ग भाजपा कार्यकर्ता मेळावा दिनांक २९ ऑक्टोबर, २०२१ रोजी महालक्ष्मी हॉल, गुलमोहर हॉटेल, कुडाळ येथे होणार संपन्न

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग भाजपा कार्यकर्ता मेळावा दिनांक २९ ऑक्टोबर, २०२१ रोजी महालक्ष्मी हॉल, गुलमोहर हॉटेल, कुडाळ येथे होणार संपन्न*

*भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.नारायणराव राणे साहेब (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, भारत सरकार) आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस मा.आमदार श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांची खास उपस्थिती*

सिंधुदुर्ग भाजपा कार्यकर्ता मेळावा शुक्रवार दिनांक २९ ऑक्टोबर, २०२१ रोजी दुपारी २.३० वाजता महालक्ष्मी हॉल, गुलमोहर हॉटेल, कुडाळ येथे होणार संपन्न येथे संपन्न होत आहे.

या बैठकीला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.नारायणराव राणे साहेब (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, भारत सरकार) आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस मा.आमदार श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब, प्रदेश चिटणीस मा.श्री.प्रमोदजी जठार, श्री. निलेशजी राणे, आमदार श्री.नितेशजी राणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.अतुलजी काळसेकर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग संघटन मंत्री श्री.शैलेंद्रजी दळवी प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.अजितराव गोगटे श्री.दत्ताजी सामंत हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या मेळाव्याला सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य,सर्व मोर्चा/आघाडी जिल्हा तसेच मंडल अध्यक्ष,जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष,विषय समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सभापती, पं स.सदस्य नगराध्यक्ष,नगरसेवक, भाजपा लोकप्रतिनिधी तसेच प्रमुख पदाधिकारी अपेक्षित आहेत.
तरी सर्व अपेक्षित पदाधिकारी, सदस्य, लोकप्रतिनिधी यांनी वेळेत मेळाव्याच्या स्थळी उपस्थित रहावे,असे आवाहन भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री राजनजी तेली यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!