सिंधुदुर्ग बस मालक संघटनेच्या वतीने दि.25 व 26 /2021 रोजी खाजगी बस सेवा बंद

सिंधुदुर्ग बस मालक संघटनेच्या वतीने दि.25 व 26 /2021 रोजी खाजगी बस सेवा बंद

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग बस मालक संघटनेच्या वतीने दि.25 व 26 /2021 रोजी खाजगी बस सेवा बंद*

*सिंधुदुर्ग*

गेल्या काही महिन्या पासून सातत्याने होणारे डिझेल व पेट्रोल दरवाडी 100/- रुपयांच्या पुढे गेली आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्ग हा खड्डेमय व खराब झाला आहे. बस मालकांनी डिझेलचा अतिरिक्त खर्च होत असल्याने पर्यायाने आर्थिक नुकसान होत आहे. या सर्व समस्या वरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बसमालक संघटना एकत्रित येऊन 25 व 26 /10/ 2021 रोजी सर्व खाजगी बसेस ची सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!