*कोकण Express*
*विशाल परब यांचा “दादा तुम्ही करून दाखवलातचा” बॅनर ठरतोय चिपीत लक्षवेधी*
*जनसंवाद यात्रेनंर केंद्रीय मंत्र्यांच्या कोकणात स्वागताचे भाजपा युवा नेते विशाल परब यांनी चिपीत झळकवलेत बॅनर*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हावसियांचे विमानतळाचे स्वप्न येत्या ९ ऑक्टोंबर रोजी पूर्ण होत असून, चिपी विमानतळाचे शानदार उद्घाटन ९ ऑक्टोंबर केंद्रातील आणि राज्यातील मोठ्या मंत्र्यांच्या उपस्थित होणार आहे. याच पार्श्वभूमीवर “दादा तुम्ही करून दाखवल” हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचे बॅनर भाजप युवा नेते विशाल परब यांनी सर्वत्र झळकवत पुन्हाएकदा बहुचर्चीत अशी बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.