सावंतवाडीत नवीन स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामाची नगराध्यक्ष संजू परब यांनी केली पहाणी

सावंतवाडीत नवीन स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामाची नगराध्यक्ष संजू परब यांनी केली पहाणी

*कोकण  Express*

*सावंतवाडीत नवीन स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामाची नगराध्यक्ष संजू परब यांनी केली पहाणी…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

शहरात स्ट्रीट लाईट बदलण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या कामाची आज नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्याठिकाणी जाऊन पहाणी केली.
यावेळी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
सावंतवाडी शहरात रस्त्यावर असणारे स्ट्रीट लाईट बदलण्याचे काम गेले काही दिवस सुरू आहे. जुन्या दिव्यांच्या जागी नवीन एलईडी बल्ब बसविण्यात येत आहेत. त्यामुळे विजेची बचत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!