*कोकण Express*
*वाहतूक पोलीस चंद्रकांत माने यांचा सत्कार*
*ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन च्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव*
*कणकवलीीः प्रतिनिधी*
ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन च्या वतीने कणकवली पटवर्धन चौकात कार्यरत असणारे वाहतूक पोलीस चंद्रकांत माने यांचा उत्कृष्ट कार्या बद्ल सत्कार करण्यात आला. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे महाराष्ट्र राज्य निरीक्षक निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष एम डी. चौधरी ,कणकवली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, राष्ट्रीय सचिव जावेद शिकलगार, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. शिकलगार, जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, जिल्हाध्यक्ष संतोष नाईक.आदी उपस्थित होते.