भारतीय जनता पक्ष कणकवली महिला मोर्च्याच्या वतीने “कन्यापूजन”

भारतीय जनता पक्ष कणकवली महिला मोर्च्याच्या वतीने “कन्यापूजन”

*कोकण Express*

*भारतीय जनता पक्ष कणकवली महिला मोर्च्याच्या वतीने “कन्यापूजन”*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नवरात्रीच्ये औचित्य साधून आर्थिक रित्या सक्षम नसतील अशा परिवाराच्या कन्येचे पूजन करून तिच्या शिक्षणासाठी शक्य ती मदत करणार आहें.
त्यासाठी आज कणकवली तालुका शाळेतील कुमारी वैदेही दत्ताराम परब, इयत्ता 2 री ह्या मुलींचे औक्षण करण्यात आले. यापुढेही तिला शाळेत लागणारी मदत प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. प्रज्ञा ढवण यांच्याकडून मदत देण्यात आली.
यावेळी उपस्थित सन्माननीय प्रदेश कार्यकारिणी महिला सदस्या सौ. प्रज्ञा ढवण, जिल्हा परिषद अध्यक्ष्या सौ. संजना सावंत,नगरसेविका सौ. कविता राणे, मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत,मेघा सावंत, कणकवली माजी महिला तालुकाध्यक्ष सौ. स्वाती राणे, शहरअध्यक्ष प्राची कर्पे, महिला तालुका उपाध्यक्ष सौ.संजना सदडेकर, नितिका बागवे,लक्षमी खंदारे, साक्षी वाळके, सर्व महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!