*कोकण Express*
*कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या गणरायाचे राष्ट्रवादी नेते अभिजित नाईक यांनी घेतले दर्शन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली येथील तालुका रिक्षा संघटनेच्या 21 दिवसाच्या गणपती चे राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी दर्शन घेऊन सर्व जनतेला सुखी आणि समृद्धि ठेवण्यासाठी प्रार्थना केली त्यावेळी कणकवली तालुका रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर, सेक्रेटरी भाई परब, संतोष सावंत, मनोज वारे, मंगेश मोंडकर, संतोष राणे सुभाष उर्फ़ बाबू सावंत, दिलीप वर्णे, विशाल ठाणेकर अमित केतकर उपस्थित होते.