*कोकण Express*
*श्री.राधाकृष्ण मंदीर फोंडाघाट मध्ये अखंड हरीनाम सप्ताह रवीवार पासुन उत्साहात साजरा…*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
श्री.राधाकृष्ण मंदीर फोंडाघाट मध्ये अखंड हरीनाम सप्ताह उत्साहात रवीवार पासुन साजरा होत आहे.फोंडाघाट मध्ये यावेळी १ चैतन्य निर्माण होते.बाजार पेठेत मंदीराची रोशनाई अद्वीतैय असते.”यावेळी १ गजर म्हटला जातो.हरीनामाचा गजर होतो पूर्ण फोंडापेठेत. यावर्षी आर के ग्रुपने भजन स्पर्धा ठेवली आहे.त्याचे काल रात्री उद्घाटन पार पडले.३ दिवस चालणार्या या स्पर्धचा समारोप मंगळवारी नंबर काढून बक्षीस वितरणाने होईल.असा सोहळा आजच्या कोरोना काळात सर्व नियम व अटी पाळुन पार पाडला जातो.हे वैशिष्ठ मानले जाते.श्री राधाकृष्ण नमो.नम: