पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

*कोकण Express*

*पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर*

*सिंधुदुर्गनगरी, ता.२६:*

राज्‍याचे उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री यांचा सिंधुदुर्ग जिल्‍हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवारी २७ सप्‍टेंबरला ७ वाजता शासकीय विश्रामगृह रत्‍नागिरी येथून मोटारीने ओरोस-सिंधुदुर्गकडे प्रयाण.
सकाळी १० वाजता आरोग्‍य सेवा आयुक्‍तालय, महाराष्‍ट्र राज्‍य यांच्‍यामार्फत पुरविण्‍यात आलेल्‍या रुग्‍णवाहिकांच्‍या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, स्‍थळ – जिल्‍हा परिषद, सिंधुदुर्ग. सकाळी १०.३० वाजता कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर केलेल्‍या उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा बैठक, स्‍थळ- जिल्‍हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. सकाळी ११ वाजता ओरोस येथून मोटारीने चिपी विमानतळकडे प्रयाण.
दुपारी १२ वाजता चिपी येथे आगमन व चिपी विमानतळ आढावा बैठक, स्‍थळ- चिपी विमानतळ ता. वेंगुर्ला. दुपारी १.३० वाजता पत्रकार परिषद, स्‍थळ- चिपी विमानतळ ता. वेंगुर्ला.  दुपारी २ वाजता चिपी विमानतळ येथून मोटारीने रत्‍नागिरीकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!