ई-पीक नोंदणी शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न

ई-पीक नोंदणी शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न

*कोकण Express*

*ई-पीक नोंदणी शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न*

*माजी नगराध्यक्ष संतोष नानचे : नेटवर्क अभावी शेतकऱ्यांत संभ्रमावस्था**दोडामार्ग ः प्रतिनिधी*दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी बांधवांना गेल्या दोन वर्षांपासून पुरामुळे तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप दिलेली नाही, असे असताना शासन आता शेतकरी बांधवांना ई पीक सर्वेक्षण शेती नोंद करण्यास सक्ती करत आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी अगोदर कुठल्या गावात नेटवर्क मिळते याचा पूर्ण अभ्यास करावा, शेतकऱ्यांवर ऑनलाईन ई पीक नोंदणी करिता पहिल्यांदा २४ तास नेटवर्क सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कसई दोडामार्ग नगरपंचायत माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!