*कोकण Express*
*नाम.सतेज ऊर्फ बंटी पाटील २७ सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर*
*जिल्ह्याच्या विकासासाठी आढावा बैठका घेणार:बाळा गावडे*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस संपर्क मंत्री तथा राज्याचे गृह ( शहर), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हे २७ सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार असून, जिल्ह्याच्या विकासासाठी आढावा बैठका घेण्यात येणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.