वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी

वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी

*कोकण Express*

*वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी…*

*वैभववाडी ः  प्रतिनिधी*

वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची 2020- 2021 वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी दोन तीस वाजता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली असून, या सभेला सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष महेश संसारे आणि व्यवस्थापक सिद्धेश रावराणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!