*कोकण Express*
*देवगड निपाणी रस्त्यावर असंख्य खड्ड्यांचे साम्राज्य…*
*सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी सार्वजनीक बांधकाम खात्याला दिले पत्र*
*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*
देवगड निपाणी रस्त्यावर असंख्य खड्यातुन लाँरी वाट काढत जात आहे.फोंडाघाट येथील संध्याची परिस्थिती आहे.याला कोण वाली असे तर इकडे लक्ष देणे गरजेचे आहे.अजित नाडकर्णी यांनी सार्वजनीक बांधकाम खात्याला दिले पत्र ८ दिवसात रस्ता ठिक झाला नाहीतर ६ तारीख सर्व पित्री अमवास्येला करणार रास्ता रोको आंदोलन सर्व हवेली वासीय यांना सोबत घेणार होणार्र्या परीणामाला कणकवली सार्वजनीक बांधकाम खाते राहाणार जबाबदार.तो पर्यंत हवेलीनगर साई मंदीर ते आय.टी.आय पर्यंत रस्ता करावा ठीक.आमदार नितेशजी राणे पालकमंत्री यांना निवेदनाच्या प्रती देवुन रस्त्याबाबत मागीतली दाद.बेजबाबदार पणाचा कळस रोज १ अपघाताला प्रशाशन जबाबदार राहील.