कणकवली बाजारपेठेत किराणा दुकानाला भीषण आग

कणकवली बाजारपेठेत किराणा दुकानाला भीषण आग

*कोकण Express*

*कणकवली बाजारपेठेत किराणा दुकानाला भीषण आग*

*कणकवलीत पसरले आगीचे लोट; अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली मुख्य बाजारपेठ येथील सदानंद बाणे यांच्या किराणा दुकानाला रविवारी सकाळी ७ वाजता अचानक आग लागली आहे. आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले होते.दरम्यान या ठिकाणी नगरपंचायत कणकवलीचा अग्निशामक बंब पाचारण करण्यात आला. मात्र त्यात पाणी नसल्याने मोठी गैरसोय झाली आहे. दरम्यान नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!