*कोकण Express*
*सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांचे आम.दिपक केसरकर यांनी केले स्वागत*
*पूर्वीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांची रत्नागिरीला बदली*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडीच्या प्रांताधिकारी पदी रत्नागिरी रोहयोचे उपजिल्हाधिकारी श्री प्रशांत पानवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन प्रांताधिकारी यांची आमदार दिपक केसरकर यांनी भेट घेत त्यांचे सावंतवाडीत स्वागत केले आहे. यावेळी सावंतवाडीचे पूर्वीचे प्रांताधिकारी तथा रत्नागिरीचे निवासी उप जिल्हाधिकारी श्री. सुशांत खांडेकर उपस्थित होते.