*कोक Express*
*मनसे लॉटरी सेनेच्या वतीने देवगड मध्ये आरती संग्रह व गणपती पूजा साहित्याचे वाटप*
*देवगड ः प्रतिनिधी*
मनसे अध्यक्ष सन्माननिय राजसाहेब ठाकरे व युवा नेते अमित साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, मनसे नेते शिरीष सावंत व माजी आमदार जिजी उपरकर व मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेशजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा व म.न.से. सहसंपर्क अध्यक्ष देवगड तालुका *मा.श्री नितीनजी पवार साहेब* यांच्या सौजन्याने, देवगड तालुक्यातील नाद (गावठण) येथे गणेश चतुर्थी निमित्ताने आरती पुस्तक ,धुप, अगरबत्ती मोदक ,कापूर या वस्तू चे वाटप करण्यात आले त्या वेळी त्याचे सहकारी मित्र श्री रूपेश पांगम ,उपतालुका अध्यक्ष लॉटरी विक्रेता सेना देवगड व महाराष्ट्र सैनिक श्री.राजेश साटम ,श्री समिर गुरव ,श्री गणेश नादकर श्री दिवाकर गुरव श्री लवू इंदूलकर, श्री गणेश रा नादकर ,श्री अनंत कृ साटम हे सर्व सहकारी उपस्थित होते नाद गावातील सर्व लोकांनी मा. श्री.नितीनजी पवार साहेबांचे आभार मानले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष माननीय *श्री. राजसाहेब ठाकरे* यांचे आभार मानले.