खा विनायक राऊत उद्या जिल्हा दौऱ्यावर

खा विनायक राऊत उद्या जिल्हा दौऱ्यावर

*कोकण Express*

*खा विनायक राऊत उद्या जिल्हा दौऱ्यावर*

*ओरोस ःःप्रतिनिधी* 

रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव खा विनायक राऊत हे ८ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. बुधवार दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.४५ वाजता सिंधुदुर्ग एअरपोर्ट (चिपी) येथे भेट देणार आहेत. दुपारी १ वाजता कोचरा (ता.वेंगुर्ला) बीएसएनएल टॉवर लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत. सायंकाळी ५ वाजता मल्हार पूल (ता.कणकवली) येथे साकव लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत. सायंकाळी ७ वाजता वर्दे (ता.कुडाळ) येथे अनुराग सावंत यांच्या शुभविवाह प्रित्यर्थ शुभेच्छा भेट देणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!