*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
पुर परिस्थितीमुळे या गावातील लोकांच नुकसान झाले होते. दरम्यान चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ही मदत पोहोचवली.
यावेळी आशिष कदम, हिदायतुल्ला खान, आकेरीचे माजी सरपंच संदीप राणे, शैलेश लाड,संदीप राणे,सोनू दळवी असलम खान, राजू धारपवार, सोनू दळवी, यशवंत आमुणेकर, विनायक सावंत, कृष्णा सावंत शिवसेनेचे सोनू दळवी आदी उपस्थित होते.