फोंडा ITI जवळ अपघात

फोंडा ITI जवळ अपघात

*कोकण  Express*

*फोंडा ITI जवळ अपघात*

*मोटरसायकल आणि ट्रक चा अपघात*

फोंडा ITI जवळ आज दुपारी 12:30 वाजता मोटरसायकल आणि ट्रक मध्ये अपघात झाला. ट्रक कोल्हापूर हुन फोंडा मार्गे कणकवलीच्या दिनेश जात असताना समोरून येत असलेल्या मोटरसायकल ला धडक दिली या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाले आहेत. मोटारसायकल वरती 2 युवक होते मोटारसायकल स्वार हा लोऱ्याचा रहिवासी असून दुसरा युवक फोंडयाचा रहिवासी आहे.
जखमी युवकांना जमलेल्या नागरिकांनी Ambulance बोलून दवाखान्यात दाखल केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!