कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने केले स्वागत

कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने केले स्वागत

*कोकण  Express*

*कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने केले स्वागत*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने कणकवली तालुक्यात स्वागत करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने कणकवलीतील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर,तालुका उपाध्यक्ष निलेश नारायण मालंडकर, परेश एकावडे, प्रकाश लाड तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!