मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा धडाकेबाज निर्णय, मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची फेरबदली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा धडाकेबाज निर्णय, मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची फेरबदली

*कोकण Express*

 *_मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा धडाकेबाज निर्णय, मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची फेरबदली…._*

◾ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या 300 अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी फेरबदल्या करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

◾ *’या’ फेरबदल्यांमध्ये कोण-कोणत्या पदांचा समावेश*

● सहाय्यक सेक्शन ऑफिसर ते सेक्शन ऑफिसर
● सेक्शन ऑफिसर ते अंडर सेक्रेटरी
● अशा प्रकारे उपसचिव आणि सहसचिव अशी पदोन्नती समाविष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!