*कोकण Express*
*सबनिसवाडा येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील सबनिसवाडा परिसरात असलेल्या एका इमारतीत महिलेने गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा प्रकार रात्री उशीरा उघड झाला.घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. याबाबत ठाणे अंमलदार राजेश गवस यांनी दुजोरा दिला आहे.