*कोकण Express*
*कुणकेश्वराच्या साक्षीने राणेंवर मंत्रोच्चार*
*जनआशीर्वाद यात्रा कुणकेश्वर येथे दाखल*
*कुणकेश्वर ः अनिकेत तर्फे*
जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नारायण राणेंचे कुणकेश्वर येथे आगमन झाले असून त्यांनी श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले आहे. यावेळी नारायण राणे यांचे स्वास्थ चांगले राहावे यासाठी भाजपा कार्यकर्त्यांकडून राणेंचे औक्षण करत कुणकेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली. तसेच कुणकेश्वराच्या साक्षीनं नारायण राणेंवर मंत्रोच्चार देखिल करण्यात आले.