*कोकण Express*
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लवकरात लवकर माफी मागावी-:नितेश राणे…*
‘देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हे जर संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला माहिती नसेल तर हा देशाचा अपमान आहे. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाचा अपमान केला आहे. त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी,’ अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.