देवगड आगारातून पुणे रातराणीसह लांब पल्ल्याच्या व ग्रामीण बसफेऱ्या सोमवारपासून सुरू होणार

देवगड आगारातून पुणे रातराणीसह लांब पल्ल्याच्या व ग्रामीण बसफेऱ्या सोमवारपासून सुरू होणार

*कोकण Express*

*देवगड आगारातून पुणे रातराणीसह लांब पल्ल्याच्या व ग्रामीण बसफेऱ्या सोमवारपासून सुरू होणार*

*देवगड ः अनिकेत तर्फे*

देवगड आगारातून देवगड शिनोळी (बेळगाव),दु.१.३०वा.देवगड पुणे (रातराणी)साय.५.३०,देवगड दोडामार्ग (पणजी)साय.स.६.००वा. या लांब पल्ल्याच्या प्रवासी फेरी बरोबर अत्यावश्यक ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्या सोमवार २३ ऑगस्ट पासून सुरु करण्यात येत असल्याची माहिती स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग विभागीय कार्यालयाच्या सुचनेनुसार आगार व्यवस्थापक अजित मांगलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार २३ ऑगस्ट पासून स .६.४५ वा. देवगड सावंतवाडी, देवगड कुणकेश्वर मिठबाव स.७.१०, देवगड विरवाडी स.७.१५, १०.००, देवगड तेलिवाडी,७.३०,दु १.३०,देवगड डोबवाडी,स.८.१५,देवगड तांबळडेग,फोंडा स.८.२०, देवगड कुंभवडे स.६.३० वा. देवगड निरोम दु १२.३०,साय ५.३० वा (वस्ती) देवगड खुडी कणकवली स.६.०० वा. देवगड मोर्वे,स.८.००दु.१२.००, देवगड दाभोळे स.७.३०,स.८.३० तिलोट नवा नगर,या ग्रामीण प्रवासी फेरी बरोबर शिरगाव येथून म्हाळुंगे चाफेड या अंतर्गत प्रवासी फेऱ्या सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.तसेच रविवारी बंद ठेवण्यात येणाऱ्या प्रवासी फेऱ्याही सुरू करण्यात येत असल्याचे श्री. सैतवडेकर यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!