*भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने नवरात्रीनिमित्त नऊ रणरागिणींचा सन्मान*

*भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने नवरात्रीनिमित्त नऊ रणरागिणींचा सन्मान*

 

*कोकण Express*

*भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने नवरात्रीनिमित्त नऊ रणरागिणींचा सन्मान*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

भारतीयजनता पार्टी महिला मोर्चा कुडाळ तालुक्याच्या वतीने जागर नवरात्रीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमांतर्गत नऊ रणरागिणीचा सन्मान भाजपा महिला वतीने आज कुडाळ भाजप कार्यालय येथे करण्यात आला त्यामध्ये डॉक्टर सौ. विशाखा पाटील,पोलीस महिला प्रतिनिधी आरती पाटील,शिक्षिका रुपाली बाबडी,मनश्री घाडी उद्योजिका,सुषमा कुलकर्णी संस्था चालिका,समाज सेविका रुपाली शिरसाट,आरोग्य सेविका केळुसकर मॅडम,आशा सेविका तसेच शेतकरी महिलांचा करण्यात आला सत्कार त्यावेळी उपस्थित महिला मोर्चा जिल्हा पदाधिकारी सौ अस्मिता बांदेकर,माजी जि प अध्यक्षा सौ दिपलक्ष्मी पडते,जिल्हा सरचिटणीस सौ.रेखा काणेकर,महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्य साक्षी सावंत व आदीती सावंत,जिल्हा चिटणीस महिला लक्ष्मी आरोनदेकर, नगरसेविका अश्विनी गावडे,कुडाळ महिला शहराध्यक्ष ममता धुरी,कुडाळ मंडल अध्यक्ष आरती पाटील,नगरसेविका उषा आठले,सौ रेवती राणे,सौ रचना नेरुरकर,दीपा काळे आदी महिला मोर्चा पदाधिकारी कुडाळ भाजप कार्यालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित होत्या._

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!