*कोकण Express*
*फोंडा येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा शेतकरी प्रशिक्षण आंतरगत शेती औजारे देखभाल व दुरुस्ती विषयावर प्रशिक्षण; श्री.सागर दळी*
*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*
सोमवार,दिनांक २३/८/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता राधाकृष्ण मंदीर हॉल, फोंडा येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा)सन २०२१-२२अंतर्गत जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण आंतरगत शेती औजारे देखभाल व दुरुस्ती या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले असून सदर कार्यक्रमासाठी तळेरे येथील क्षताक्षी अग्रो सर्व्हिस चे डीलर व मेकॅनिकल श्री.सागर दळी यांचे मार्गदर्शन होणार असून सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय असून आपण या कार्यक्रमास यावे असे आव्हान कृषीसेवक फोंडाघाट, तालुका कृषी अधिकारी,कार्यालय कणकवली यांनी केले आहे.