कुडाळ येथे सावंतवाडी कणकवली एसटीला अपघात;सुदैवाने कोणीही जखमी नाही

कुडाळ येथे सावंतवाडी कणकवली एसटीला अपघात;सुदैवाने कोणीही जखमी नाही

*कोकण  Express*

*कुडाळ येथे सावंतवाडी कणकवली एसटीला अपघात;सुदैवाने कोणीही जखमी नाही..*

*१८ प्रवाशी सुखरूप…*

 

*कुडाळ ः प्रतिनिधी*

समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना सावंतवाडी-कणकवली एसटीला कुडाळ येथे अपघात झाला.ही घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येथील भैरव मंदिर परिसरात घडली.या बसमधून १८ प्रवाशी प्रवास करत होते.मात्र यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!